कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये कॅप्टन्सी मिळवण्यासाठी यशश्री , अपूर्वा आणि मेघा प्रयत्न करायचं ठरवतात. पाहूया या भागाची खास झलक.